Sugarcane Farming: पूर्वहंगामी उसाच्या आधुनिक लागवड तंत्राने उत्पादनात लक्षणीय वाढ
Pre-season Cultivation: पारंपरिक लागवड पद्धतीत उत्पादन खर्च वाढतो आणि ऊस उत्पादन तुलनेने कमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाने पूर्वहंगामी ऊस लागवड व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.