Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!
Improved Tur Farming: धारवाड तूर लागवड पद्धत ही कृषि विज्ञान विद्यापीठ धारवाड यांनी विकसित केली आहे. हवामान बदलांवर मात करण्यासाठी आणि तूर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ही पद्धत विकसित केली आहे.
Pigeon pea transplanting technique for higher yieldAgrowon