Hybrid Napier: संकरित नेपिअर गवत; वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पर्याय
Green Fodder: दूध व्यवसायासाठी सातत्याने आणि दर्जेदार हिरवा चारा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. बदलते हवामान आणि चाऱ्याचा वाढता खर्च पाहता संकरित नेपिअर गवत हे शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ फायदेशीर आणि विश्वासार्ह चारा पीक ठरत आहे.