Chilli Cultivation: रोपनिर्मितीपासून मिरची लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन
Capsicum Farming: पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाच्या लागवडीबाबत योग्य सुधारीत तंत्राचा वापर केल्यास इतर बागायती पिकांच्या तुलनेत मिरची पीक निश्चित आणि चांगले उत्पादन देते.