Soybean Pest Control: सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळी करा गायब; नियंत्रणासाठी सोप्या पद्धती
Pod Borer Management: सोयाबीन हे राज्यातील मुख्य पिकांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणातील शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. सध्या शेंगामध्ये बिया भरण्याच्या अवस्थेत आहे, या अवस्थेत अनेक भागात शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.