Cotton Bollworm: गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या सोप्या टीप्स; हिरव्या बोंड अळीचे नियंत्रण कसे करावे?
Gulabi Bond Ali Control: गुलाबी बोंड अळी, हिरवी बोंड अळी आणि ठिपक्यांची बोंड अळी अशा तीन प्रकारच्या अळ्या कपाशीवर आढळतात. या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला बळी पडावे लागते. किडींचा प्रादुर्भाव दिसताच योग्य त्या फवारण्या करुन शेतकरी कपाशीचे रक्षण करु शकतात.