Lavhala Control: लव्हाळा तण नियंत्रणाच्या सोप्या ४ पध्दती; कमी खर्चातही नियंत्रण शक्य
Nagarmotha tan: लव्हाळा तण शेतातील पोषकद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी पिकांसोबत स्पर्धा करते. यामुळे पिकांना लागणारी पोषणमूल्ये उपलब्ध होत नाहीत परिणामी मु्ख्य पिकाची वाढ खुंटते.