Black Thrips on Chilli: मिरचीवरील ब्लॅक थ्रिप्सच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सोप्या ४ पद्धती
Chilli Pest Management: महाराष्ट्रात मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक, पारंपरिक, जैविक आणि रासायनिक पद्धतींचा एकात्मिक वापर करून या कीटकांवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे.