Rabi Season: शाश्वत उत्पादनासाठी बियाणे निवड महत्त्वाची
Crop Productivity: यंदा जोरदार पावसामुळे जमिनीत मुबलक ओलावा साठला असून रब्बी हंगाम पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आर्द्रता, हवामानातील थंडावा आणि कोरडेपणा पाहता योग्य पिकनिवड आणि सुधारित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.