Silai Machine Scheme: महिलांना शिलाई मशिनसाठी सरकार देतयं ९० टक्के अनुदान; भरावी लागणार फक्त १० टक्के रक्कम
Women Subsidy Scheme: राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी 'पंचायत समिती शिलाई मशिन योजना' सुरू केली आहे.