Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान
Agriculture Subsidy: राज्य सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना २ एचपी विद्युतचलित मशीन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे जनावरांचा चारा जलद आणि सुरक्षितरीत्या तयार करता येईल.