Swarnima Scheme: महिलांना मिळणार फक्त ५ टक्के व्याजदरात २ लाखांपर्यंत कर्ज! जाणून घ्या सरकारच्या ‘स्वर्णिमा' योजनेची A to Z माहिती
Women Loan Scheme: या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक ५ टक्के व्याजदराने कमाल २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते, जेणेकरून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळते.