NPS Vatsalya Yojana: फक्त १ हजारांची गुंतवणूक करुन आणि मिळवा केंद्राची पेंशन योजना: जाणून घ्या सर्व माहिती
Children Future Saving Plan: केंद्र सरकारने मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एनपीएस वात्सल्य योजना सुरू केली आहे. या योजनेत पालकांना आपल्या १८ वर्षांखालील मुलांच्या नावाने गुंतवणूक करता येते.