Crop Nutrient Management : पिकांमधील विविध अन्नद्रव्यांची कार्ये
Sustainable Agriculture : आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर पीक आपली शाकीय व पुनरुत्पादक अवस्था पूर्ण करू शकत नाही. आवश्यक असलेल्या एखाद्या अन्नद्रव्याची गरज दुसऱ्या अन्नद्रव्यामुळे भागवली जाऊ शकत नाही.