Agricultural Tenancy: कुळाने खरेदी करावयाच्या जमिनीची किंमत ठरविण्याची पद्धत
Land Rights: एखादी व्यक्ती कायदेशीर कूळ आहे असे शेतजमीन न्यायाधिकरणाने जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२-ग अन्वये कुळाने द्यावयाची जमिनीची किंमत ठरविण्यात येते.