Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?
Farmer Support: राज्यातील शेतकरी व नागरिक दरवर्षी वाघ, बिबट्या, हत्ती, रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पीक, पशुधन व जीवितहानीसह मोठा आर्थिक फटका सहन करतात. वन विभाग ठरवलेल्या प्रक्रियेनुसार भरपाई मिळवता येते.