Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?
Disaster Fund : जागतिक स्तरावर १९९० पासू नैसर्गिक आपत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. देशातही विविध भागात मोठ्या नैसर्गिक आपत्ती जसं की, पूर, भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ यामुळे मोठं नुकसान होऊ लागलं होतं. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून बचाव आणि आपत्ती निवारणासाठी कृती दल स्थापन करण्यात आले.