Republic Day Controversy: संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?
Girish Mahajan Speech: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला. भाषणादरम्यान श्री. महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी भर सभेत आक्षेप घेतला.