Honey Villages: शेलमोहा आणि काकडदाभा होणार मधाची गावे
Honey Production: मधमाशांचे संवर्धन व मध उत्पादनासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविल्या जात असलेल्या ‘मधाचे गाव’ योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेलमोहा (ता. गंगाखेड) आणि हिंगोली जिल्ह्यातील काकडदाभा (ता. औंढानागनाथ) ही दोन गावे मधाची गावे म्हणून विकसित केली जात आहेत.
Shelmoha and Kakaddabha to Be Developed as Honey VillagesAgrowon