Drought Water Management: ‘मानवलोक’ने घेतला दुष्काळ मुक्तीच्या कामांचा वसा
Holna River Restoration: दर चार वर्षांतून एकदा दुष्काळाचा मोठा तडाखा ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना बसत असतो. त्यावर तात्पुरते मार्ग काढून चालणार नाही, ते लक्षात आल्यानंतर मानवलोक संस्थेने मांजरी नदीची उपनदी असलेल्या होळणा नदी व त्यावरील ओढ्यानाल्याच्या रुंदी व खोलीकरणाच्या कामावर भर दिला.
Aniket Lohia’s role in Holna River restorationAgrowon