Agriculture Challenges: शेतीतील आव्हानांसाठी कृती कार्यक्रम गरजेचा ः डॉ. राय
Indian Agriculture: कृषी क्षेत्रातील वाढत्या समस्या आणि आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य किंमत हमी धोरणे आणि बाजारपेठांचा विकास यांसारख्या मुद्द्यांवर व्यापक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे मत आयसीएआरचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय यांनी व्यक्त केले.