Rural Women Empowerment: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून हळदीपासून विविध उत्पादने तयार करण्यात आली असून या मूल्यवर्धित उत्पादनांना ‘हिंगोलीज यलो गोल्ड’ हे ब्रँडनेम देण्यात आले आहे.
Women self help groups making turmeric productsAgrowon