Turmeric Production Decline: हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हळद उत्पादनात घटीची शक्यता
Turmeric Farming: हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत यंदा ६२ हजार २१४ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गत वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात १८ हजार ८५९ हेक्टरने वाढ झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत हळद परवडत असल्यामुळे यंदाही लागवड क्षेत्रात वाढ झाली.
Turmeric farming update in Hingoli ParbhaniAgrowon