Agriculture Irrigation Management: सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आराखडा तयार करा
Water Resource Management: हिंगोली जिल्ह्यातील एकूण १५ हजार १६० हेक्टर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तातडीने ठोस, बृहद आणि दीर्घकालीन एकात्मिक आराखडा तयार करावा.
Plan Sought to Bridge Irrigation Backlog in HingoliAgrowon