Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा
Kharif Season: हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगाम २०२६ साठी जून अखेर विविध ग्रेडच्या ४३ जार ५५ टन रासायनिक खते मंजूर आहेत. परंतु सोमवार (ता.८) पर्यंत विविध ग्रेडच्या २९ हजार ३८७ टन खतांचा पुरवठा झाला.
Short Supply of Urea, DAP and NPK Fertilizers Worries FarmersAgrowon