Crop Compensation : हिंगोली यंदाच्या (२०२६) दुष्काळामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील ३ लाख ४१ हजार ६१८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात जिरायती क्षेत्रातील २ लाख ९५ हजार १० हेक्टर, बागायती क्षेत्रातील ४२ हजार २३९.८० हेक्टर आणि फळपिकांखालील ४ हजार ३६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
Hingoli district 332 crore farmer relief fundAgrowon