Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण
Young Farmer Agripreneur: मुंबईत ‘एमएस्सी बायोकेमिस्ट्री’ आणि ‘फूड सायन्स क्वालिटी कंट्रोल’चे उच्चशिक्षण घेऊनही विक्रमसिंह कदम यांनी शेतीतच करिअर घडवण्याचा निर्धार केला. नावीन्यपूर्ण पिके, वाणांचे प्रयोग आणि मूल्यवर्धनाच्या दिशेने सुरू केलेल्या स्टार्टअपने त्याला भरतगावातील प्रेरणादायी युवा शेतकरी बनवले आहे.