Wheat Variety: हमखास उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती
High Yielding Farming: महाराष्ट्रासह संपूर्ण द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात गव्हाच्या उत्पादनात सातत्य राखण्यासाठी पेरणीची वेळ, पाण्याचे नियोजन, वाढत्या तापमानातील चढ-उतार, तांबेरा रोगाचा धोका आणि दाण्याची गुणवत्ता हे घटक कळीचे ठरतात.
Best high yielding wheat varieties in IndiaAgrowon