Zilla Parishad : जिल्हा परिषदेला हायकोर्टाचा मोठा झटका; नोटीस बजावत मागवले उत्तर!

ZP News : यवतमाळ पुसद तालुक्यातील राजना येथे आशा स्वयंसेविकेच्या निवड प्रक्रियेत सर्वाधिक गुण मिळूनही डावलण्यात आल्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.
Zilla Parishad
High court issues notice to Zilla ParishadAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...