Devendra Fadanvis: दिवाळीपूर्वीच मदत, टंचाईच्या काळातील सवलती; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
Agriculture Inspection: मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (ता.२४) पंढरपूर भागातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत तातडीने मदत देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.