Crop Damage: पावणेतीन लाख हेक्टरवर लातूर जिल्ह्यात फटका
Heavy Rainfall: लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तीन लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकं पाण्याखाली गेली असून ३२७ पशुधनाचा नाश झाला आहे. सध्या पंचनामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा सुरू आहे.