Crop Damage Marathwada : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत नुकसानीचा आकडा साडेचार लाख हेक्टरवर
Heavy Rain Crop Loss : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव या तालुक्यांतील २६५ गावांतील १ लाख २९ हजार ३४ शेतकऱ्यांच्या सुमारे ९९ हजार ५०७ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.