Crop Damage: पुणे जिल्ह्यात खरीप पिकांच्या नुकसानीत वाढ
Heavy Rainfall: राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठपर्यंत पुण्यातील पाषाण येथे १४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.