Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणात सततधार पाऊस पडत आहे.