Soybean Crop Damage: ऑगस्टमधील पावसाने ५५ टक्के सोयाबीन उद्ध्वस्त
Kharif Crops: लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना पुरते घेरले असून खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ऑगस्टपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीत तब्बल ३.८० लाख शेतकऱ्यांच्या २.८७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.