Agricultural Rain Damage: एक लाख २४ हजार हेक्टरवरील पिके बाधित
Maharashtra Heavy Rain: प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १ लाख ५१ हजार ४२१ शेतकऱ्यांच्या १ लाख २४ हजार २४ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग जिरायती पिके तसेच हळदीचे नुकसान सर्वाधिक आहे.