Rain Crop Damage: आठ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; नांदेड-वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
Heavy Rainfall: राज्यात तीन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे १९ जिल्ह्यांतील तब्बल ८ लाख हेक्टरवरील खरीप पिके बाधित झाली आहेत. नांदेड आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक हानी झाली असून राज्यभरात २१ जणांचा बळी गेला आहे.