Moong Crop loss: अतिवृष्टीचा तडाखा मूग पिकाला; नुकसानभरपाईची मागणी
Farmer Compensation: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील खरीप मूग पिकाला मोठा फटका बसला आहे. आता राजस्थानातील पिकांची स्थिती सप्टेंबर अखेरीस स्पष्ट होणार असून, शेतकऱ्यांना योग्य हवामानाची अपेक्षा आहे.