Paddy Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व ४० टक्के भातपिकाचे नुकसान
Rice Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबरअखेर पडलेल्या मुसळधार पावसाने परिपक्व झालेल्या भात आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ४० टक्क्यांहून अधिक हानी झाल्याने उत्पादनात ३० टक्क्यांची घट अपेक्षित आहे.