Ahilyanagar Crop Loss: अहिल्यानगरला साडेतीन लाख हेक्टर बाधित
Heavy Rain: अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३.४० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १०३४ गावांतील सुमारे ४.८७ लाख शेतकऱ्यांना फटका बसल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.