Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा सव्वातीन लाख हेक्टरला फटका
Crop Loss Issue: जालना जिल्ह्यात जूनपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ३.३७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ३०१ पशुधन दगावले असून शेतकऱ्यांना ६४ लाखांहून अधिक मदत वाटप करण्यात आली आहे.