Heavy Rainfall Beed : बीड जिल्ह्यात पावसाचा फटका; कापूस, सोयाबीन, तूर पिकं पाण्याखाली
Crop damage due to heavy rain : सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काही भागांत रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.