Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १२१४ गावांतील तीन लाख २९ हजार ५९९ शेतकऱ्यांच्या सुमारे २ लाख ८० हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे.