Dairy Industry Loss: अतिवृष्टीचा दुग्धव्यवसायाला मोठा फटका; मराठवाड्यात दूध उत्पादनात सर्वाधिक ३० टक्यांची घट
Milk Production: राज्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय कोलमडला आहे. हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली, चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आणि दूध उत्पादनात २०–३०% घट झाली आहे.