Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

Satara Rain News: माण तालुक्यातील दहिवडी परिसराला मंगळवारी (ता.२) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. मलवडी परिसरातही चांगला पाऊस झाला. वादळी वाऱ्याने भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने दहिवडी- मलवडी वाहतूक बाधित झाली होती.
Heavy Rain and Strong Winds Lash Dahivadi Region
Heavy Rain and Strong Winds Lash Dahivadi RegionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com