Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत दिवाळीच्या आधी देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Agriculture Minister Dattatray Bharane: नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु असून शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच मदत दिली जाईल तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याचाही सरकार विचार करत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.