Rain Crop Damage : बर्दापूरसह परिसरात मुसळधार पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान
Heavy Rainfall : बर्दापूर आणि परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झाकून ठेवलेले सोयाबीन पाणीखाली गेले असून, भाजीपाला आणि फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे.