Marathwada Heavy Rainfall: तीन जिल्ह्यांतील दहा मंडलांत अतिवृष्टी; नांदेडमध्ये जोर अधिक
Heavy Rainfall: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. २) २४ तासांत दहा मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता.