Rain Crop Damage: पावसाने फूलशेतीसह ऊस, भातपिकाचे प्रचंड नुकसान
Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोरतापवाडी परिसरातील फुले काळी पडल्याने सणासणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.