Rain Crop Damage: रत्नागिरीतील १८ हजारांवर शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान
Farmers Loss: ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ९५८ गावांतील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांना ३ कोटी १७ लाखांचे नुकसान झाले असून, भातपिकावर सर्वाधिक फटका बसला आहे.